Windows 10 मधे desktop icon जसे My computer ,recycle bin,My documents iconकसे घेता येतात.
खालील स्टेप्स follow करा
Step 1) प्रथम desktop वार माउस ने राइट क्लिक करून Personalize हा पर्याय निवडावा .
सविस्तार माहिती करता खाली स्क्रीनशॉर्ट दिल्ला आहे।
Step २ ) Personalize हा पर्याय निवडल्यांतर एक विंडो ओपन होईल त्यातील Theme या ऑपशन वर क्लिक केल्यानंतर Desktop icon setting हा ऑप्शन दिसेल।
सविस्तार माहिती करता खाली स्क्रीनशॉर्ट दिल्ला आहे
Step 3) Desktop icon setting या ऑप्शन वार क्लिक केले असता Desktop icon setting विंडो ओपन होईल तय. त्यानंतर तेथे My computer ,recycle bin,My documents हे ऑप्शन सिलेक्ट करून सेटिंग ok करून सेव होईल।
सविस्तार माहिती करता खाली स्क्रीनशॉर्ट दिल्ला आहे
वरील सर्व स्टेप्स पूर्ण केल्यानंतर Windows 10 desktop वार सिलेक्ट केलेले icon दिसतील।
सविस्तार माहिती करता खाली स्क्रीनशॉर्ट दिल्ला आहे
0 comments:
Post a Comment