Lock And Secure Folders with Password Protect- पर्सनल फ़ोल्डर्स पासवर्ड प्रोटेक्ट कसे कराल
आपले एखादे पर्सनल फ़ोल्डर्स पासवर्ड ने प्रोटेक्ट करू शकतो हे एका फ्रीवेयर सॉफ्टवेयर च्या मदतीने करता येते। ..त्यासाठी प्रथम हे सॉफ्टवेर येथून LocK-A-FoLdeR 3.9.2 डाउनलोड करा आणि इन्सटॉल करा .पूर्ण झाल्यांतर खालील स्टेप्स follow करा।
सॉफ्टवेयर ओपन केले असता पासवर्ड ची विंडो ओपन होईल त्यामधे जो आपणास हवा असेल तो पासवर्ड सेट करता येतो
आता खालील स्टेप्स follow करून पर्सनल फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट करता येतील
१) सॉफ्टवेयर ओपन झाल्यानंतर तिथे एक Lock A Folder असा option दिसेल त्यावर क्लिक करून जे फोल्डर प्रोटेक्ट करायचे आहेत ते सिलेक्ट करता येते।
या स्टेप चा screenshot खाली दिला आहे।
३) जर तो फोल्डर ओपन केला तर Access denied असा एरर येतो।
या स्टेप चा screenshot खाली दिला आहे

२)आता जो फोल्डर सेलेक्ट केला आहे तो Lock A Folder च्या खाली दिसले याचा अर्थ तो फोल्डर प्रोटेक्ट झाला आहे आणि तो इतर कोणी ओपन करू शकत नहीं
या स्टेप चा screenshot खाली दिला आहे। ३) जर तो फोल्डर ओपन केला तर Access denied असा एरर येतो।
या स्टेप चा screenshot खाली दिला आहे
नोट :- जेव्हा लॉक फोल्डर ओपन करायचे असेल तेव्हा सॉफ्टवेयर ओपन करावे लागेल आणि Unlock selected folder या वर क्लिक करावे लागेल।
0 comments:
Post a Comment