how to clear /remove saved passwords from chrome -firefox browser
स्टोर पासवर्ड google chrome व् mozila firefox मधून कसे remove करता येतील।
या टिप्स HINDI आणि ENGLISH मधे उपलब्ध त्यासाठी येथे क्लिक करा
Google chrome मधून remove कसे करता येतील त्याच्या स्टेप्स खाली नमूद केल्या आहेत
१) प्रथम Google chrome मधील Customize and control Page icon वर क्लिक करून Settings option ला क्लिक करावे लागेल। Customize and control Page icon हे address bar च्या right side असते।
अधिक माहितीसाठी screenshot ची मदत घ्या
अधिक माहितीसाठी screenshot ची मदत घ्या
Mozilla Firefox मधून remove कसे करता येतील त्याच्या स्टेप्स खाली नमूद केल्या आहेत
१) Firefox मेनू बार वरील Tools ऑप्शन वर क्लिक करून Option menu ल select करावे लागेल
अधिक माहितीसाठी screenshot ची मदत घ्या
अधिक माहितीसाठी screenshot ची मदत घ्या
स्टोर पासवर्ड google chrome व् mozila firefox मधून कसे remove करता येतील।
या टिप्स HINDI आणि ENGLISH मधे उपलब्ध त्यासाठी येथे क्लिक करा
Google chrome मधून remove कसे करता येतील त्याच्या स्टेप्स खाली नमूद केल्या आहेत
१) प्रथम Google chrome मधील Customize and control Page icon वर क्लिक करून Settings option ला क्लिक करावे लागेल। Customize and control Page icon हे address bar च्या right side असते।
अधिक माहितीसाठी screenshot ची मदत घ्या
२) आता Show advanced settings वर क्लिक करून Privacy या ऑप्शन च्या खली Clear browsing data option वर क्लिक करताच Clear browsing data ची विंडो ओपन होईल यामधे Password option ला चेक करून Clear browsing data या tab ला क्लिक करताच saved password आणि username clear होवून जाईल यासाठी chorme ला बंद करून परत चालू करावे लागेल।
अधिक माहितीसाठी screenshot ची मदत घ्या
१) Firefox मेनू बार वरील Tools ऑप्शन वर क्लिक करून Option menu ल select करावे लागेल
अधिक माहितीसाठी screenshot ची मदत घ्या
२)आता left side में Advance tab नावाच्या ऑप्शन ला क्लिक केल्यानंतर right side ल Offline Web Content and User Data option दिसेल त्यमधील Clear Now tab वार क्लिक करून user saved data clear होवून जाईल हे पूर्ण झालीनंतर Firefox ला बंद करून परत चालू करा
अधिक माहितीसाठी screenshot ची मदत घ्या
0 comments:
Post a Comment