Advertisements

advertisement

Powered by Blogger.

Text Widget

windows 10 मधे desktop icon कसे घेता येतात

Windows 10 मधे desktop icon जसे My computer ,recycle bin,My documents iconकसे घेता येतात.
खालील स्टेप्स follow करा 

Step 1) प्रथम desktop वार माउस ने राइट क्लिक करून Personalize हा पर्याय निवडावा . 
सविस्तार माहिती करता खाली स्क्रीनशॉर्ट  दिल्ला आहे। 



Step २  )  Personalize हा पर्याय निवडल्यांतर एक विंडो ओपन होईल त्यातील Theme या ऑपशन वर क्लिक केल्यानंतर Desktop icon setting हा ऑप्शन दिसेल।
सविस्तार माहिती करता खाली स्क्रीनशॉर्ट  दिल्ला आहे

Step 3)  Desktop icon setting या ऑप्शन वार क्लिक केले असता  Desktop icon setting विंडो ओपन होईल तय. त्यानंतर तेथे My computer ,recycle bin,My documents  हे ऑप्शन सिलेक्ट करून सेटिंग ok करून सेव होईल।
सविस्तार माहिती करता खाली स्क्रीनशॉर्ट  दिल्ला आहे

वरील सर्व स्टेप्स पूर्ण केल्यानंतर Windows 10 desktop वार सिलेक्ट केलेले icon दिसतील। 
सविस्तार माहिती करता खाली स्क्रीनशॉर्ट  दिल्ला आहे


स्टोर पासवर्ड google chrome व् mozila firefox मधून कसे remove करता येतील -clear /remove saved passwords

how to clear /remove saved passwords from chrome -firefox browser
स्टोर पासवर्ड google chrome व् mozila firefox मधून कसे  remove करता येतील।

या टिप्स   HINDI आणि  ENGLISH  मधे उपलब्ध त्यासाठी   येथे  क्लिक करा 

HINDI और  ENGLISH 


 Google chrome मधून remove कसे करता येतील त्याच्या स्टेप्स खाली नमूद केल्या आहेत 

१) प्रथम Google chrome मधील Customize and control Page icon  वर क्लिक करून Settings option  ला क्लिक करावे लागेल। Customize and control Page icon  हे address bar च्या right side असते।
अधिक माहितीसाठी screenshot ची मदत घ्या
२) आता  Show advanced settings वर  क्लिक करून   Privacy  या ऑप्शन च्या खली  Clear browsing data option वर  क्लिक करताच   Clear browsing data ची  विंडो ओपन होईल  यामधे  Password option ला  चेक करून  Clear browsing data या  tab ला  क्लिक करताच  saved password आणि  username clear होवून  जाईल यासाठी   chorme ला बंद करून परत चालू करावे लागेल।  

अधिक माहितीसाठी screenshot ची मदत घ्या

Mozilla Firefox मधून remove कसे करता येतील त्याच्या स्टेप्स खाली नमूद केल्या आहेत 

१) Firefox मेनू बार वरील  Tools  ऑप्शन वर  क्लिक करून     Option menu ल  select  करावे लागेल 
अधिक माहितीसाठी screenshot ची मदत घ्या


२)आता  left side में  Advance tab नावाच्या ऑप्शन ला क्लिक केल्यानंतर right side ल    Offline Web Content and User Data option दिसेल त्यमधील    Clear Now  tab वार  क्लिक करून   user saved data  clear होवून  जाईल हे पूर्ण झालीनंतर  Firefox  ला बंद करून परत चालू करा 

अधिक माहितीसाठी screenshot ची मदत घ्या

Lock And Secure Folders with Password Protect- पर्सनल फ़ोल्डर्स पासवर्ड प्रोटेक्ट कसे कराल

Lock And Secure Folders with Password Protect- पर्सनल फ़ोल्डर्स पासवर्ड प्रोटेक्ट कसे कराल

आपले एखादे  पर्सनल फ़ोल्डर्स पासवर्ड ने   प्रोटेक्ट करू शकतो हे एका फ्रीवेयर सॉफ्टवेयर च्या मदतीने करता येते। ..त्यासाठी प्रथम हे सॉफ्टवेर येथून  LocK-A-FoLdeR 3.9.2 डाउनलोड करा आणि इन्सटॉल करा .पूर्ण  झाल्यांतर  खालील स्टेप्स follow करा।

 सॉफ्टवेयर ओपन केले असता पासवर्ड ची विंडो ओपन होईल त्यामधे जो आपणास हवा असेल तो  पासवर्ड सेट करता येतो 
आता  खालील स्टेप्स follow करून पर्सनल फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट करता येतील 

१) सॉफ्टवेयर ओपन झाल्यानंतर तिथे एक Lock A Folder असा option दिसेल त्यावर क्लिक करून जे फोल्डर प्रोटेक्ट करायचे आहेत ते सिलेक्ट करता येते। 
या स्टेप चा screenshot खाली दिला आहे। 
२)आता जो फोल्डर सेलेक्ट केला आहे तो  Lock A Folder च्या खाली दिसले याचा अर्थ तो फोल्डर प्रोटेक्ट झाला आहे आणि तो इतर कोणी ओपन करू  शकत नहीं 
या स्टेप चा screenshot खाली दिला आहे। 

३) जर तो फोल्डर ओपन केला तर   Access denied असा  एरर येतो। 
या स्टेप चा screenshot खाली दिला आहे


नोट :- जेव्हा लॉक फोल्डर ओपन  करायचे असेल तेव्हा सॉफ्टवेयर ओपन करावे लागेल आणि Unlock selected folder या वर क्लिक करावे लागेल। 

google chrome च्या मदतीने webpage offline save करणे

Available this article in English & Hindi
google chrome च्या मदतीने webpage offline save करणे ,
कसे करायचे ते ३ प्रकार खाली दिले आहेत .snapshot समवेत

१) प्रथम आपणाला हवे असणार्या वेब साईट वर गेल्यानंतर त्या पेज वर कोठे हि mouse  ने right click  केल्यानतर Save As   हा पर्याय  वापरून web page save  करू शकतो

Snapshot


२) chrome browsee च्या  Customize and control Page icon जे  Address bar  च्या right side असते .त्यावर Click  करून त्याच्या खाली येणाऱ्या पर्यायातील More tools या पर्यायातून Save As ने Webpage Save करता येते .
Snapshot

३)सगळ्यात शेवटी keyboard च्या  short cut key म्हणजे  Ctrl+S ने हि  Save करता येते